Manasvi Choudhary
आपण केळी खाल्यानंतर साल फेकून देतो पण केळीच्या सालीचे हे फायदे जाणून घ्या
केळीच्या सालीचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.
केळीच्या सालीमध्ये बी १२ आणि बी १६ पोटॅशिअम, मॅग्नेशिअम हे पोषक घटक असतात.
केळीच्या सालीचे फेसपॅक लावल्याने चेहऱ्याचं सौंदर्य उजळवण्यास मदत होते.
केळीच्या सालीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
बद्धकोष्ठता आणि जुलाब झाल्यास केळीची साल खावी.
केळ्याची साल खाल्याने अँटिआँक्सिडेंट पातळी वाढू शकते आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.
सदर लेख सामान्य माहीतीसाठी आहे अधिक तपशीलासाठी डॉक्टरशी संपर्क साधा