Bharat Jadhav
उन्हाळ्यात पचनक्रिया चांगली राहण्यासाठी प्रोबायोटिक पदार्थांचे सेवन करणे खूप फायदेशीर असते.
भातामध्ये यीस्ट वाढवून बनवलेले इडली, डोसा यांसारखे पदार्थ पोटासाठी हलके असतात आणि पचनासाठी चांगले असतात.
पनीरमध्ये फायदेशीर बॅक्टेरिया असतात जे आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.
दररोज दही खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यातील चांगले बॅक्टेरिया अन्नाचे विघटन करण्यास मदत करतात.
अन्नाची चव वाढवण्यासोबतच, आरोग्यासाठी चांगले असते. लोणच्या मधील गुणधर्मामुळे आतड्यांचे आरोग्य मजबूत राहते.
तुमच्या आहारात फायबरयुक्त हिरवे वाटाण्याचा समावेश करा. वाटाणे खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात.
कांजी हे एक प्रोबायोटिक भारतीय पेय आहे. हे मोहरी आणि राई घालून बनवले जाते. कांजीमध्ये प्रोबायोटिक्स भरपूर असतात.
गाजर, मुळा, बीट फळभाज्या व्हिनेगरमध्ये भिजवून आंबवून केलेल्या भाज्या प्रोबायोटिक्सचे उत्कृष्ट स्रोत असतात.
प्रोबायोटिक्सचा एक उत्कृष्ट स्रोत मानतात. आतड्यांचे आरोग्य आणि वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे.