Priya More
लसूण खाल्ल्यामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारते.
लसूण खल्ल्यामुळे पोटाशीसंबंधीत आजार दूर होतात.
सतत तणाव येत असेल तर तुम्ही रोज लसणाचे सेवन करा.
लसूण खाल्ल्यामुळे दात दुखीच्या त्रासातून आराम मिळेल.
सर्दी-खोकल्याच्या त्रास होत असेल तर तुम्ही जरुर लसूण खा.
उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी तर रोज लसूण खावा.
त्वचेशीसंबंधीत विकार असलेल्यांसाठी लसूण फायदेशीर आहे.
लसून खाल्ल्यामुळे कर्करोग होत नाही.
पचनाशीसंबंधीत विकार असलेल्यांनी रोज लसणाचे सेवन करावे.