Teeth Cleaning: मोत्यासारखे चमकतील दात, करा हा उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्य

दातांची योग्यप्रकारे काळजी न घेतल्यास दात पिवळे होण्याची समस्या जाणवते आहे


Teeth Cleaning | Canva

हसणे

दात पिवळे असल्याने  अनेकदा मोकळेपणाने हसायचीसुद्धा लाज वाटते.

Teeth Cleaning | Canva

घरगुती उपाय

दातांचा हा पिवळेपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करा.

Teeth Cleaning | Canva

आलं

आल्याचे छोटे छोटे काप करून मिक्सर मधून बारीक करा. त्यात 1/4 चमचे मीठ घाला. त्यात लिंबाचा रसही मिसळा. या तिन्ही गोष्टींचं मिश्रण टूथब्रशने घासावं.

Teeth Cleaning | Canva

कोको पावडर

कोको पावडर पाण्यात किंवा खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवा. नंतर ब्रशवर लावून दात स्वच्छ करा. या मिश्रणाच्या वापराने दातांची चमक पुन्हा येईल.

Teeth Cleaning | Canva

पुदिन्याची पानं

पुदिना फार फायदेशीर असून त्याचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो.

Teeth Cleaning | Canva

वैद्यकीय सल्ला

वरील माहीती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित असून साम डिझीटल पुष्टी करत नाही

Teeth Cleaning | Canva

NEXT: Benefits of Drink Water in Morning: सकाळी तोंड न धुता पाणी पिणे खरंच योग्य आहे का ?

येथे क्लिक करा...