Heart Attack Reason: हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो?

Satish Daud

हृदय हा एक स्नायू

हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. हृदय हा एक स्नायू आहे जो पंप म्हणून काम करतो.

heart attack reason | Saam TV

हृदयाचा आकार

आपल्या हृदयाचा आकार हाताच्या मुठीच्या बरोबरीचा आहे. अनेकांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं कानी पडतं.

heart attack symptoms | Saam TV

हृदय विकाराचा झटका

त्यामुळे हृदय विकाराचा झटका नेमका कशामुळे येतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

heart attack treatment | Saam TV

हृदयाला रक्तपुरवठा

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये वंगण कमी झालं, तर हृदय विकाराचा झटका येतो.

heart attack prevention | Saam TV

ऑक्सिजनमध्ये अडथळा

कधीकधी शरीराला मिळणाऱ्या ऑक्सिजनमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.

heart attack prevention foods | Saam TV

धूम्रपान करणं

चरबीयुक्त अन्न खाणं आणि खूप धूम्रपान करणं यामुळे अनेकांना हृदय विकाराचा झटका आल्याचं समोर येतंय.

25 heart-healthy foods | Saam TV

धमनीमध्ये जास्त प्लेक

धमनीमध्ये जास्त प्लेक जमा झाल्यानंतर, जर पीडिताने धावण्याचे काम केले, तर हृदय विकाराचा झटका येण्याची जास्त शक्यता असते.

heart attack | Saam TV

हृदयात वेदना जाणवते

जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा सर्वप्रथम हृदयात वेदना जाणवते. डाव्या हाताला वेदना होतात.

what happens after a heart attack | Saam TV

Next: मटन खाण्याचे फायदे माहितीये का?

मटण खाण्याचे फायदे | Saam TV
क्लिक करा