Priya More
आजच्या बिझी आणि स्ट्रेसफुल लाइफस्टाइलमुळे अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतोय.
अनहेल्दी फूड खाल्ल्यामुळे पांढरे केस होण्याच्या समस्येचा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण सामना करत आहेत
पांढरे केस लपवण्यासाठी अनेकदा हेअर कलर केले जाते. सध्या हा फॅशन ट्रेंड सुरू झाला आहे.
कलर केसासाठी हानिकारक असतो. कारण या कलरमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात.
हेअर कलर वापरल्यामुळे आपल्याला एलर्जी होऊ शकते. यामुळे स्किन प्रॉब्लेम होऊ शकतो.
केसाला कलर केल्यामुळे स्किनवर पूरळ आणि खाज येऊ शकते.
हेअर कलरचा वापर केल्यामुळे केस कुमकुवत होतात आणि ते गळू लागतात.
हेअर कलरमध्ये अमोनिया असतो. जे केसाच्या आरोग्यासाठी हानिकारक असते.
हेअर कलरमध्ये केमिकल्स असल्यामुळे त्याचा वापर केल्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.