ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाच्या घरी नाश्ताला विविध पदार्थ खाण्यास आवडतात.
बरेचजण नाश्तामध्ये कॉर्नप्लेक्स खाणे पंसत करतात.
मात्र दररोज कॉर्नप्लेक्स आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
दररोज नाश्तामध्ये कॉर्नप्लेक्स समावेश केल्याने व्यक्तीसा मधुमेह होण्याची शक्यता असते.
कॉर्नप्लेक्सचे दररोज नाश्तामध्ये सेवन केल्याने व्यक्तीचे वजन कमी होण्याऐवजी वाढते.
कॉर्नप्लेक्स खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
नाश्तामध्ये कॉर्नप्लेक्सचा समावेश केल्याने अनेक शारीरिक समस्या जाणवतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.