ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे वाढते वजने ही एक समस्या बनली आहे.
सतत एकाचजागी बसल्याने पोटाचा घेर वाढण्याच्या समस्या दिसत आहेत.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी योगासने आहे जी नियमितपणे केली पाहिजेत
पोट आणि कंबरेवर साठलेली चरबी कमी करण्यासही हे आसन करावे ज्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह वाढतो आणि तो सुधारतो. हे आसन केल्याने संतुलन आणि एकाग्रताही सुधारते.
सर्वांगासन या आसनामुळे पचनक्रिया सुधारते तसेच शरीराला शक्ती मिळते या आसनामुळे पोटाचे स्नायू आणि पाय मजबूत होतात. तसेच श्वसन प्रणाली सुधारते.
विरभद्रासन
विरभद्रासन तुमची पाठ, पाय आणि हातांना टोन करते तसेच तुमचे संतुलन सुधारते.हा आसान पोटाला टोनिंग करण्यास देखील मदत करते.