Oral Health: दातांच्या काळजीसाठी दिवसातून किती वेळा ब्रश करावं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दात

दात हा तोंडातील एक महत्त्वाचा अवयव आहे. तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी दात स्वच्छ करणं गरजेचं आहे.

Oral Health | Saam Tv

किती वेळा घासणे

मात्र नियमितपणे दिवसातून किती वेळा दात घासणे हा प्रश्न सर्वानाच होतो.

Oral Health | Saam Tv

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी दिवसातून दोनदा दात स्वच्छ करणे महत्वाचे असेल

Oral Health | Saam Tv

काय करू नये

सकाळी आपण दात घासतोच परंतु अनेकदा रात्री दात घासण्याचा कंटाळा केला जातो मात्र असे करू नये

Oral Health | Saam Tv

आरोग्य

कधीही काही खाल्यानंतर, जेवल्यानंतर दात घासणे आरोग्यासाठी चांगले असेल

Oral Health | Saam Tv

काय खाऊ नये

दात घासल्यानंतर अर्धातास तरी काही खाऊ नये जेणे करून पुन्हा दांतावर कोणताही थर जमा होणार नाही.

Oral Health | Saam Tv

रात्री

तसेच रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून दात घासणे महत्वाचे असेल .

Oral Health | Saam Tv

NEXT: Attractive Look| मुला- मुलींनी टापटीप कसे रहावे?

येथे क्लिक करा...