First Periods: पहिल्यांदा मासिक पाळी आल्यास 'अशी' घ्याल काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मासिक पाळी

पहिल्यांदा मासिक पाळी आल्यास मुलींना घाबरून न जाता काय काळजी घ्यावी माहित असुद्यात

First Periods | Social Media

वापर

कापड न वापरता नेहमी पॅडचा वापर करावा.

First Periods | Social Media

किती वेळात बदलणे

प्रत्येक पॅड ६ ते ८ तासांनी बदला. दिवसभर एकच पॅड वापरु नका.

First Periods | Social Media

वापरलेले पॅड...

वापरलेले पॅड नीट पेपरमध्ये गुंडाळून बंद कचरापेटीत टाकावे.

First Periods | Social Media

स्वच्छता

या दिवसात योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी वापरणारे केमिकल टाळावे.

First Periods | Social Media

आराम

पुरेशी विश्रांती आणि झोप घ्यावी.

First Periods | Social Media

काय खाणे टाळावे

मीठ, साखर, कॉफी, दारु, तिखट पदार्थ शक्यतो टाळावे.

First Periods | Social Media

पोषक घटके

मुबलक प्रमाणात पाणी, फळे, पालेभाज्या, आलं, हळद, बदाम, काजू तसेच प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

Fruit | Social Media

NEXT: Girls Health|मुलींना मासिक पाळी येण्याचं नेमकं वय काय? जाणून घ्या

येथे क्लिक करा....