Plastic Bottle: तुम्हीही प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?, वेळीच व्हा सावध नाहीतर...

Manasvi Choudhary

प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी

तहान भागवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायले जाते. आपण कुठेही सहजरित्या प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी घेऊन जातो.

Plastic Bottle | Canva

प्लास्टिक कप

अनेक ठिकाणी पाणी पिण्यासाठी प्लास्टिकचे कप किंवा ग्लास वापरले जातात.

Plastic Bottle | Canva

प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिऊ नये

तज्ज्ञांच्या मतानुसार, प्लास्टिकच्या बाटलीत किंवा कपामध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी घातक असू शकते.

Plastic Bottle | Canva

आरोग्य बिघडते

प्लास्टिकमध्ये आढळणाऱ्या रसायनांचा थेट संबंध पाण्याशी येत असल्याने प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिल्याने आरोग्यावर परिणाम होतो.

Plastic Bottle | Canva

या आजारांचा धोका

प्लास्टिकमध्ये असणारे शिसे, कॅडमियम आणि पारा शरीरात कर्करोग, अंपगत्व यासांरखे आजार निर्माण करतात.

Plastic Bottle | Canva

महिलांच्याही आरोग्यावर परिणाम

तज्ज्ञांनुसार, प्लॅस्टिकमध्ये असलेल्या रसायनांमुळे महिलांमध्ये अंडाशयाशी संबंधित आजार, स्तनाचा कर्करोग, कोलन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर यासारख्या समस्याही उद्भवतात.

Plastic Bottle | Canva

साबणाने स्वच्छ धुवावी

जर तुम्ही प्लास्टिकची बॉटल पाणी पिण्यासाठी वापरत असाल तर एक दोन दिवसांनी साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुणे आवश्यक असते.

Plastic Bottle | Canva

NEXT: Astro Tips: मंगळवारी केस आणि नखे का कापू नये? शास्त्र काय सांगते

Astro Tips | Canva