Manasvi Choudhary
नियमितपणे चालणे निरोगी आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
पायी चालणे हा महत्वाचा शारीरिक व्यायाम मानला जातो.
नियमितपणे चालण्याने स्नायू बळकट होतात. तसेच शरीराचं संतुलन चांगलं राहतं
रोज चालल्याने हाडे मजबूत होतात.
रोज किमान अर्धातास चालल्याने हृदय निरोगी राहते.
नियमितपणे चालल्याने केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य देखील चागलं राहतं.
चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होतो. तसेच झोपही चांगली लागते.