Irregular Menstruation: अनियमित पाळी येण्याची ही आहेत ५ कारणे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मासिक पाळी

पाळी येणं ही नैसर्गि प्रक्रिया आहे, मात्र ती वेळेत येणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.

Irregular Menstruation | Canva

अनियमित मासिक पाळी

धावपळीच्या या जीवनात महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो आहे.

Irregular Menstruation | Canva

समस्या

आजकाल महिला, मुलींमध्ये अनियमित मासिक पाळीच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत.

Irregular Menstruation | Canva

कारणे

अनियमित मासिक पाळी होण्याची काय कारणे आहेत हे माहित करून घ्या

Irregular Menstruation | Canva

आहार

उत्तम आहार हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला सहन करावा लागतो. मासिक पाळी वेळेवर येणेही थांबू शकते.

Irregular Menstruation | canva

व्यायाम

नियमित व्यायाम केल्याने हार्मोन्सला नियंत्रीत करण्यास आणि आरोग्य निरोगी राहते. त्यामुळे रोज किमान ३० मिनीटं व्यायाम नक्की करायला हवा.

Irregular Menstruation | Canva

वजन

वजन कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे पीरियड सायकल देखील बदलू शकते.

Irregular Menstruation | canva

रक्तप्रवाह

शरीरातील हिमोग्लोबीन कमी असल्याने मासिक पाळी अनियमित होते.

Irregular Menstruation | Canva

NEXT: what is the right age to be a parent | आई तू बाबा मी होणार गं... आई- वडील होण्यासाठी योग्य वय कोणतं?

Health tips | Canva