Health Benefits: पुरूषांनी लसून खाण्याचे काय आहेत फायदे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदेशीर लसून

विवाहित पुरूषांच्या आरोग्यासाठी लसून खाणे सर्वोत्तम मानले जाते.

Garlic | Canva

लसून का खातात

लैगिंक समस्या असल्याने लसून खाण्याचा सल्ला दिला जातो.

Garlic | Canva

तत्व

लसणामध्ये एफ्रोडिसिएक तत्व असतात

Garlic | Canva

लैंगिक क्षमता

जे लैगिंक क्षमता वाढण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Garlic | Canva

मेल हार्मोन्स

लसणामध्ये अॅलिसिन नावाचा पदार्थ असतो जे पुरूषांच्या मेल हार्मोन्स स्वस्थ ठेवतो.

Garlic | Canva

शुक्राणूं संख्या वाढवण्यास मदत

लसणामध्ये व्हिटॅमिन आणि सेलेनिम असतात जे पुरूषांच्या शुक्राणूंची संख्या वाढवतात.

Garlic | Canva

NEXT: Health Benefits|रेड वाईन आरोग्यासाठी उत्तम, फायदे एकदा वाचाच