Perfect Weight : उंची आणि वयानुसार तुमचं योग्य वजन किती असायला हवं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योग्य वजन

तुमच्या उंची आणि वयानुसार तुमचं योग्य वजन असणं गरजेचं आहे.

Perfect Weight | Saam Tv

उंची

जर तुमची उंची ४ फूट १० इंच असेल तर तुमचं वजन ४१ ते ५२ किलोच्यामधे असावं

Perfect Weight | Saam Tv

५ फूट उंची असल्यास...

जर ५ फूट उंची असेल तर तुमचं वजन ४४ ते ५७.७ किलो असणे महत्वाचं आहे.

Perfect Weight | Saam Tv

५० ते ६० दरम्यान वजन असल्यास...

५ फूट ४ इंच उंची असल्यास तुमचं वजन ४९ ते ६३ किलो असावे.

Perfect Weight | Saam Tv

उंचीप्रमाणे असावे वजन

५ फूट ८ इंच उंची - ५६ ते ७१ किलो वजन

Perfect Weight | Saam Tv

६ फूट उंची असल्यास

६ फूट उंची असलेल्या व्यक्तीचे वजन हे ६३ ते ८० किलो असावे

Perfect Weight | Saam Tv

NEXT: black thread| पायात काळा दोरा का बांधतात?

Black Thread In Leg | Saam Tv