Castor Oil: एरंडेल तेलाचे आहेत अनेक फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औषधी वनस्पती

एरंड ही औषधी वनस्पती आहे.

Castor Oil Benefits | Canva

एरंड

एरंडाच्या बियापासून एरंडेल तेल काढला जाते.

Castor Oil Benefits | Canva

आरोग्य

रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा एरंडेल तेल टाकून प्यायल्याने पोट साफ होते.

Castor Oil Benefits | Canva

गुणकारी

संधीवात, केस गळणे, टक्कल पडणे यासारंख्या समस्यावर एरंडेल तेल उपयुक्त आहे.

Castor Oil Benefits | Canva

पोटाचे विकार

महिलांना होणारे पोटासंबधीत विकारासाठी एरंडेल तेलाचे सेवन करावे

Castor Oil Benefits | Canva

आरोग्य

भूक लागत नसल्याने एरंडेल तेल दुधात मिक्स करून प्यावे.

Castor Oil Benefits | Canva

NEXT: Relation Tips|चूक असूनही पुरूष 'Sorry' का बोलत नाही?

Relation Tips | Canva
येथे क्लिक करा...