Manasvi Choudhary
आयुर्वेदात मधाला आरोग्याचा खजिना मानले जाते.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध मधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
मधामध्ये कॅल्शियम, कॉपर, पोटॅशियम, झिंक असे पोषक घटक असतात.
मध खाल्ल्याने वजन नियत्रंणात राहते.
मधामध्ये दाहक- विरोधी गुणधर्म असल्याने खोकला झाल्यास मधाचे सेवन करा.
एक चमचा मधामध्ये हळद आणि आल्याचा रस मिसळून प्यायल्यास खोकल्याची समस्या दूर होते
हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी मधाचे सेवन करा.