Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी दिवसाची सुरूवात चांगल्या सवयींनी करा.
सकाळची सुरूवात पौष्टीक पदार्थ खाऊन केल्याने निरोगी आरोग्यासाठी लाभदायी आहे.
सकाळी रिकाम्या पोटी काय खावे हे जाणून घ्या
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम, आक्रोड आणि मनुका हे ड्रायफ्रूट्स खाल्ले आरोग्यासाठी चांगले आहे.
पचनाच्या समस्या असतील तर सकाळी बडीशेपचे पाणी प्यावे.
सकाळी पपई खाणे फायदेशीर मानले जाते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते.