Manasvi Choudhary
शारीरिक आरोग्य बिघडल्याचे संकेत शरीराच्या विविध अवयवावरून दिसून येतात.
चेहऱ्याची त्वचा आणि डोळे पिवळे झाले असतील तर कावीळ झाल्याचे स्पष्ट होते.
डोळे पिवळे होणे हे कावीळ झाल्याचे मुख्य लक्षण आहे.
यकृताच्या आरोग्याशीसंबंधित सिऱ्हाॅसिस किंवा हेपेटायटिस कावीळची लक्षणे आहेत.
कावीळ झाली असल्यास थकवा, डोकेदुखी, ताप, पोट बिघडते.
मूत्र आणि शौचाचा रंग साधारण पिवळा झाल्यास कावीळ झाल्याचे स्पष्ट होते.