Health Tips: चहाप्रेमींनो, दिवसातून किती कप चहा प्यावा?

Manasvi Choudhary

दिवसाची सुरूवात

सकाळची सुरूवात अनेकजण गरमा गरम गोड चहाने करतात.

Health Tips | Canva

ताजेतवाने वाटते

सकाळी १ कप चहा प्यायल्याने ताजेतवाने वाटते.

Health Tips

चहाची सवय

काहीजण दिवसातून चार ते पाच कप चहा पितात ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

Health Tips

दररोज किती कप चहा पिणे

यामुळेच दररोज किती कप चहा पिणे हा प्रश्न सर्वानाच असतो.

Health Tips | Canva

चहा योग्य प्रमाणात प्यावा

चहा कितीही आवडत असला तरी योग्य प्रमाणात त्याचे सेवन करणे महत्वाचे आहे.

Health Tips

 आरोग्यावर परिणाम

चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे निद्रानाश, चक्कर येणे, छातीत जळजळ आणि अस्वस्थता या सारंख्या समस्या उद्भवतात.

Health Tips | Canva

दिवसातून किती कप चहा प्यायचा ?

तज्ञांच्यामते,दिवसातून 1 ते 2 कप चहा पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.

Health Tips | Saam Tv

NEXT: Coffee Benefits: कॉफी पिणे आरोग्यासाठी फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या

Coffee Benefits | Canva
येथे क्लिक करा...