Glaucoma Symptoms: काळ्या मोतिबिंदूची काय आहेत लक्षणं?, वेळीच घ्या काळजी नाहीतर...

Priya More

ग्लुकोमा आजार

ग्लुकोमा हा डोळ्यांशी संबंधित आजार आहे.

Glaucoma Symptoms | Social Media

काळा मोतीबिंदू

ग्लुकोमाला काळा मोतिबिंदू नावानेही ओळखले जाते.

Glaucoma Symptoms | Social Media

आंधळेपण येते

काळा मोतीबिंदू झाल्यास दृष्टी कमकुवत होऊन आंधळेपणा येण्याची शक्यता असते.

Glaucoma Symptoms | Social Media

डोळे लाल होतात

काळा मोतीबिंदू झाल्यास डोळे लाल होतात.

Glaucoma Symptoms | Social Media

डोळ्यांमध्ये जळजळ

काळा मोतिबिंदू झाल्यास डोळ्यांमध्ये जळजळ होते.

Glaucoma Symptoms | Social Media

अस्पष्ट दिसू लागते

काळा मोतिबंदू झाल्यास तुम्हाला अचानक अस्पष्ट दिसू लागते.

Glaucoma Symptoms | Social Media

उल्टीचा त्रास

काळा मोतिबिंदू झाल्यास तुम्हाला मळमळ आणि उल्टीचा त्रास देखील होतो.

Glaucoma Symptoms | Social Media

दृष्टी अचानक कमी होते

काळा मोतिबिंदू झाल्यास तुमची दृष्टी अचानक कमी होते.

Glaucoma Symptoms | Social Media

रंगीत वलय

काळा मोतिबिंदू झाल्यास उजेडामध्ये पाहिले असता सगळीकडे रंगीत वलय आल्यासारखे वाटते.

Glaucoma Symptoms | Social Media

NEXT: Shweta Tiwari: मोकळे केस, मोतीजडीत हार; लाल रंगात खुललं श्वेताचं सौंदर्य

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari