Eye Flu: 'आय फ्लू'चा वेगाने होतोय प्रसार, असा करा स्वत:चा बचाव

Priya More

हात वारंवार धुवा

आय फ्लूपासून बचाव करण्यासाठी हाताची चांगली स्वच्छता ठेवा आणि हात वारंवार हँडवॉशने धुवा.

Eye Flu | Social Media

घाणेरडे हात

डोळ्यांना संसर्ग हा सर्वात जास्त घाणेरड्या हातांमुळे पसरते.

Eye Flu | Social Media

मेकअप साहित्य

डोळ्यांचा मेकअप करणाऱ्या गोष्टी दुसऱ्यांशी शेअर करणे टाळा.

Eye Flu | Social Media

टॉवेल

तुमचा टॉवेल दुसऱ्यांना वापरायला देऊ नका.

Eye Flu | Social Media

कॉस्मेटिक प्रोडक्ट्स

डोळ्यांसाठी वापरली जाणारी कॉस्मेटिक प्रोडक्ट्स कालबाह्य झाल्यानंतर वापरू नका.

Eye Flu | Social Media

उशांचे कव्हर

आपले उशांचे कव्हर वारंवार खराब झाला असेल तर बदला.

Eye Flu | Social Media

स्वच्छ कपडे

आपले टॉवेल वारंवार धुवा आणि स्वच्छ कपडे घाला.

Eye Flu | Social Media

डोळे धुवा

डोळ्यांची काळजी घ्या. स्वच्छ पाण्याने डोळे धुत रहा.

Eye Flu | Social Media

संपर्कात येऊ नका

आय फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे आय फ्लू झालेल्या लोकांच्या संपर्कात येऊ नका.

Eye Flu | Social Media

Monsoon Hair Care Tips: पावाळ्यात केसाशीसंबंधीत समस्यांनी आहात त्रस्त ? अशी घ्या काळजी

Monsoon Hair Care Tips | Social Media
येथे क्लिक करा...