Irregular Periods: मासिक पाळी वेळेवर येत नाही? करा हे घरगुती उपाय

Manasvi Choudhary

मासिक पाळी

महिलांची मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

periods | Canva

अनियमित मासिक पाळीची समस्या

अनेक महिलांना मासिक पाळी न येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहेत.

Irregular Periods | Saam Tv

सवयीत बदल

मासिक अनियमित असेल महिलांनी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

Women Health | Canva

गूळ

गूळ हे उष्ण असते.गुळाचे सेवन केल्याने मासिक पाळीत वेळेत येईल.

Jaggery | Social Media

हळद

दूधात हळद मिक्स करून प्यायल्याने मासिक पाळी वेळेत येईल.

Turmeric | Canva

आल्याचा चहा

मासिक पाळी अनियमित असेल तर आल्याचा चहा पिणे फायद्याचे ठरेल.

Ginger Tea | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या

NEXT: Low Blood Sugar: रक्तातील साखर अचानक कमी झालीय? खा हे पदार्थ

Low Blood Sugar | Canva