Benefits for Wearing Anklets: केवळ स्त्रियांनाच नाही, तर मुलींनाही पैंजण घालण्याचे आश्चर्यकारक फायदे, एकदा वाचाच...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पैंजण

आजकाल स्त्रिया, तरूण मुली सर्वच पायात डिझाइनचे पैंजण घालतात.

Benefits for Wearing Anklets | Canva

आरोग्यदायी फायदे

फॅशन म्हणून नाहीतर पैंजण घालण्याचे आरोग्यदायी अनेक फायदे आहेत.

Benefits for Wearing Anklets | Canva

रोगप्रतिकारशक्ती

पैंजण पायातून निघणार्‍या शारीरिक विद्युत ऊर्जा शरीरात संरक्षित ठेवते.

Benefits for Wearing Anklets | Canva

आरोग्य

पैंजण स्त्रियांच्या पोट आणि खालील भागातील अंगात फॅट्स कमी करण्यात मदत होते.

Benefits for Wearing Anklets | Canva

नकारात्मक उर्जा

वास्तुच्या मते पैंजणातून येणारा स्वराने नकारात्मक ऊर्जा दूर होते.

Benefits for Wearing Anklets | Canva

पायाचे हाडे

चांदीची पैंजणाचे पायाला घर्षण होत असल्याने पायाचे हाड मजबूत होतात.

Benefits for Wearing Anklets | Canva

इच्छा-शक्ती

पायात पैंजण घातल्याने महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वत:च्या आरोग्याची काळजी न करता कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात दिवस घालवून देते.

Benefits for Wearing Anklets | Canva

आरोग्य

पायात सोन्याची पैंजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते.

Benefits for Wearing Anklets | Canva

NEXT: Girl Marriage: 'या' वयात मुलींनी लग्नाचा विचार करावा; अन्यथा...

Girl Marriage | Canva
येथे क्लिक करा...