Ankush Dhavre
लाल कांद्या पेक्षा पांढरा कांदा किती फायदेशीर आहे माहितेय का?
पांढऱ्या कांद्यामध्ये फायबर आणि प्रीबायोटिक्सचे जास्त प्रमाण असते.
यामुळे पोटाचे आजार होत नाहीत.
पांढऱ्या कांदा खाल्ल्याने पोटामध्ये निरोगी बॅक्टेरियांची संख्या वाढायला लागते.
कांद्यामध्ये असलेलं सेलेनियम शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्यास मदत करतात.
तसचं हे सेलेनियम शरीरातील ऊर्जेची पातळी टिकवून ठेवायला मदत करतं.
केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी पांढऱ्या कांद्याचा रस एक रामबाण घरगुती उपाय मानला जातो.
या रसामुळे केसांवर नैसर्गिक चमक येते. तसंच कोंड्याची समस्याही कमी होते.