Silver Kada: हातात चांदीचा कडा घातल्याने आरोग्याला होतात फायदे

Manasvi Choudhary

चांदीचे कडे

मुला-मुलींना चांदीचे कडे घालण्याची फार हौस असते.

Silver Kada | Yandex

आरोग्याला होतो फायदा

केवळ फॅशन म्हणून नाही तर चांदीचे कडे घातल्याने आरोग्यालाही फायदा होतो.

Silver Kada | Yandex

कुंडलीतील दोष होतील दूर

ज्योतिषशास्त्रानुसार, चांदीचे कडे घातल्याने कुंडलीतील दोष दूर होतात.

Silver Kada | Yandex

मन शांत राहते

चांदी शीतलता प्रदान करणारा धातू असल्याने मन शांत राहते व रागावर नियंत्रण मिळवता येते.

Silver Kada | Yandex

दु:ख होते कमी

आयुष्यात दु:खाचे डोंगर असल्यास हातात चांदीचे कडे घालावे.

Silver Kada | Yandex

आर्थिक स्थिती होते मजबूत

चांदीचे कडे घातल्याने हातात पैसा राहतो असे मानले जाते.

Silver Kada | Yandex

नकारात्मक ऊर्जा होते दूर

हातात चांदीचे दागिने घातल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.

Silver Kada | Yandex

टिप

सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Silver Kada | Yandex

NEXT: unique style: तरूणाईची क्रेझ tote bag, कशीही कुठेही घेऊन फिरा

unique style | Social Media