Manasvi Choudhary
हसणे हे निरोगी आरोग्यासाठी सर्वोत्तम औषध मानले जाते.
जीवनात तुम्ही जितके जास्त हसाल तितके तुमचे हृदय अधिक तंदुरुस्त आणि निरोगी राहते.
हसण्यामुळे शरिरातील आणि मनातील वेदना कमी होतात तसेच शरीरातील एंडोर्फिन सोडल्यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो.
खळखळून हसण्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे शरीर आणि मन ताजेतवाने राहते
हसण्याने बिपी, मधुमेह यासारंख्या गंभीर आजारांवर मात करता येते.
हसण्याने मेंदूचे कार्य वेगवान होण्यास मदत होते