ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रेड वाईन आरोग्यासाठी फायदेशीर असते.
रेड वाईन पिल्याने त्यांना मधुमेह होण्याचा धोका कमी असतो. हे पेय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.
रेड वाईन प्यायल्याने शरीरातील भरपूर कॅलरीज बर्न होतात.ज्यामुळे वजन कमी होते.
रेड वाईनमध्ये अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाही