Manasvi Choudhary
स्रियांच्या सोळा श्रृगांरामध्ये नथला विशेष महत्व आहे.
नाकात नथ घातल्याने महिलेचे सौंदर्य आणखी फुलते.
महिला व मुली मराठमोळ्या साजश्रृगांत नथ घालतात.
लग्नानंतर महिला नाकात नथ घालतात.
हिंदू धर्मात मुलीचे कान व नाक टोचण्याची जुनी परंपरा आहे.
नाकाच्या डाव्या बाजूला टोचल्याने मासिक पाळीशी संबंधित समस्या कमी होतात.
नाकात टोचल्याने मुलीचे वैवाहिक जीवन आनंददायी राहते.
स्त्रिया व मुलींनी नाकात नथ घातल्याने शुभ संकेत असते.
नाकात नथ घातल्याने रागावर नियंत्रण मिळवता येते तसेच शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.