Manasvi Choudhary
आयुर्वेदात कडुलिंबाला अंत्यत महत्वाचे मानले जाते.
अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट कडुनिंबाच्या पानांमध्ये असतात, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
कडुलिंबातील औषधी गुणधर्म शरीरातील रक्त शुद्ध करते. रक्तातील टॉक्सिन बाहेर काढून रक्त डिटॉक्सिफाय करते.
कडुलिंब केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर पोटासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये असलेले गुणधर्म अॅसिडिटीमध्ये खूप उपयुक्त आहेत
मधुमेह असणाऱ्यासांठी घरगुती उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाणे. रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या