Raw Manogo benefits: उन्हाळ्यात कैरी पन्हे पिण्याचे आरोग्यदायी फायदे; एकदा वाचाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळा

उन्हाळा सुरू झाला की कैरीचे पन्हे आवडीने पिले जाते.

kairiche panhe | Canva

चव

कैरी पन्हं हे चवीला तर उत्तम असतंच शिवाय त्याचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत.

kairiche panhe | Canva

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

कैरी पन्ह्यामध्ये विटामिन-सीचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

kairiche panhe | Canva

पचनक्रिया सुधारते

 कैरी पन्ह प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

kairiche panhe | Canva

पोटाचे विकार

पचनक्रिया सुधारल्याने बद्धकोष्ठता, गॅस, मळमळ आणि पोट फुगणे अशा समस्या दूर होण्यास मदत होते.

kairiche panhe | Canva

त्वचा आणि केसांसाठी गुणकारी

 कैरीमध्ये विटामिन-सी सोबतच मोठ्या प्रमाणात अँटीऑस्किडंट उपलब्ध असतात. यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते.

kairiche panhe | Canva

यकृतासाठी गुणकारी

उष्णाळ्यात यकृतासंबधी समस्या निर्माण होवू शकतात. कैरी पन्हे प्यायल्याने यकृत डिटॉक्स होण्यास मदत होते. 

kairiche panhe | Canva

ओरल हेल्द सुधारते

कैरी पन्ह्यामध्ये असलेल्या विटामिन-सी मुळे ओरल हेल्द म्हणजेच तोंड्याच्या समस्याही दूर होता. तोंडातून दुर्गंधी येणे, हिरड्या दुखणे तसंच अल्सरपासून दिलासा मिळतो. 

kairiche panhe | Canva

डोळे निरोगी राहण्यास मदत

कैरीत विटामिन-सी, विटामिन-ए तसचं विटामिन बी-6 मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते. डोळे निरोगी होवून ती सुधारते. 

kairiche panhe | Canva

मधुमेहींसाठी गुणकारी

सॉफ्ट ड्रिंकमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचं प्रमाण असतं. त्याएवजी पन्ह्यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण असतं. यामुळे इन्शुलिनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

kairiche panhe | Canva

NEXT: Holiday| रविवार माझ्या आवडीचा! याच दिवशी सर्वांना सुट्टी का असते?

Holiday | Saam Tv