ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हर्बल टी उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
हर्बल टी प्यायल्याने रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे यकृत निरोगी राहते.
सुरकूत्यापासून केस गळती अशा अनेक उपायांवर हर्बल टी काम करते.
हर्बल टी दिवसांतून दोनदा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
हर्बल टी चे सेवन केल्यास शरीराची चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
हर्बल टी मध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, जे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतात.