Manasvi Choudhary
पुदिनाची पाने आपण अनेकदा घरगुती उपायांसाठी वापरतो.
पुदिनाच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक असतात ज्याच्या आपल्या शरीरांसाठी गुणकारी फायदे होतात.
यकृत निरोगी राहण्यासाठी पुदिन्याची पाने खाण्याचा वैद्यकिय सल्ला दिला जातो.
पुदिन्याची पाने चेहऱ्यासाठी फायदेशीर आहेत. पिंपल्स मुरूम यांसारख्या समस्यांवर उपाय आहेत.
फिट राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी पुदिन्याची पाने खावीत
चेहऱ्यावरील मुरुम, त्यांचे डाग, चेहऱ्याचा काळपट कमी करायचा असेल तर पुदिन्याचा वापर करा. पुदिन्यातील औषधी गुणधर्मामुळे सौंदर्य खुलण्यास मदत मिळते.
पुदिन्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळातो. जळजळ होणे, त्वचेला खाज सुटणे इत्यादी समस्या देखील कमी होतात.