Manasvi Choudhary
थंडगार, रसाळ आणि गुबगुबीत अश्या ताडगोळा या फळाला बाजारात प्रंचड मागणी असते.
शरीराला थंडावा मिळण्यासोबतच ताडगोळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.
ताडगोळा या फळामध्ये कार्बोहायड्रेड, फायट्रोन्यू्ट्रिएंट्स, कॅल्शियम यासांरखे पोषक घटक असतात.
ताडगोळा फळामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण असल्याने शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते.
शरीराला थकवा आल्यास, रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास ताडगोळ्याचे सेवन करावे
अन्नपचनाच्या समस्या असतील तसेच मळमळ, पोटात सूज आल्यास ताडगोळा फळ्याचे सेवन करावे.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास डाएटमध्ये ताडगोळा या फळांचा समावेश करा.