ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात जवळपास सर्वच घरात वरण भात हे हेल्दी फूड मानले जाते कारण वरण भात आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहार आहे.
डाळ-भात आपल्या रोजच्या आहारातला सर्वांच्याच आवडता मेन्यू आहे.
उत्तम आरोग्यासाठी डाळ- भात खाणे चांगले आहे.
डाळ- भात हे पौष्टीक आहार आहे जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
अनेकदा आजारी असताना डाळ -भात खाण्याचा सल्ला दिला जातो.
रात्रीच्या जेवणात डाळ-भात असणे कधीही उत्तम आहार आहे.
वजन कमी करण्यासाठी अनेकजण हलका आहारावर भर देतात.
तिखट, तेलकट खाल्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे साधे डाळ-भाताचे सेवन केल्यास त्याचा अधिक फायदा होतो.