Manasvi Choudhary
अंड्यामध्ये अँटिऑक्सीडंट्स, व्हिटॅमिन, प्रोटिन हे पोषकघटक असतात. जे निरोगी आरोग्यासाठी लाभदायी आहेत.
अंडी खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
अंड्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट डोळ्यांच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी असते जे हिवाळ्याच सर्दीपासून बचाव करते.
शरीरात प्रोटिनची कमतरता भासत असल्यास अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो.
अंड्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. यामुळे जर थकवा किंवा अशक्तपणा आल्यास आहारात अंड्याचे सेवन करणे.
रोज नियमित अंडी खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.