Black Manuka : दररोज काळे मनुके खाण्याचे फायदे, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनुक्यांमधील पोषक घटक

काळ्या मनुक्यात लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

Black Raisins | GOOGLE

दररोज मनुके खाण्याचे फायदे

दररोज याचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात ते जाणून घ्या.

Black Raisins Benefits | GOOGLE

अशक्तपणा कमी येतो

काळ्या मनुक्यांमध्ये लोहाचे प्रमाण असल्याने, दररोज सेवन केल्याने अशक्तपणा टाळण्यास मदत होते.

Weakness | GOOGLE

पचन सुधारते

मनुका खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते.

Digestion | GOOGLE

त्वचा उजळते

काळ्या मनुकामध्ये असलेले पोषक घटक त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील फायदेशीर असतात.

Glowing Skin | GOOGLE

हाडे मजबूत करते

काळ्या मनुक्यात कॅल्शियम आणि बोरॉन सारखे घटक आढळतात जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

Strong Bones | GOOGLE

हृदय निरोगी राहते

काळ्या मनुकामध्ये असलेले पोषक तत्व हृदयाशी संबंधित समस्यांपासून आराम देण्यासाठी देखील फायदेशीर मानले जातात.

Healthy Heart | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tip | GOOGLE

Health Care : हिवाळ्यात दररोज 1 ग्लास दूध पिण्याचे फायदे, जाणून घ्या

Benefits Of Drinking Milk | GOOGLE
येथे क्लिक करा