NEXT: Raisin Water: रिकाम्यापोटी मनुक्याचे पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी दिवसाची सुरूवात चांगल्या सवयींनी करा.

Morning Routine | Canva

मनुका

हलवा आणि खीर इत्यादी अनेक प्रकारच्या मिठाईंमध्ये मनुका लोकप्रिय आहे.

Black And Yellow Raisins | Canva

चव वाढवते

मनुका जेवणाची चव तर वाढतेच पण त्याचबरोबर अनेक पोषक घटकही असतात

Raisin Water | Canva

मनुक्याचे पाणी

मनुक्याचे पाणी आरोग्याला अनेक फायदे देण्याचे काम करते.

Raisin Water | Canva

कधी प्यावे मनुक्याचे पाणी

यासाठी रात्री सुमारे 10 मनुके पाण्यात भिजवावे. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी प्या.

Raisin Water | Canva

लोहाची पातळी

रोज मनुक्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील लोहाची पातळी राखण्यास मदत होते.

Raisin Water | Canva

NEXT: Benefits Of Curry Leaves: कढीपत्त्याची पानं पाण्यात उकळून प्यायल्याने अनेक आजार होतील दूर

Curry Leaves For Benefits | Yandex
येथे क्लिक करा...