ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सायकल चालवणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
योग आणि व्यायम करणे याप्रमाणे सायकल चालवणे देखील एक व्यायमाचा प्रकार आहे.
शरीर आणि मन चांगले ठेवण्यासाठी सायकल उपयुक्त ठरु शकते.
सायकल चालवल्याने स्नायूंची चांगली कसरत होते. पाय आणि मांडीचे स्नायू मजबूत होतात.
सांध्याची गतिशीलता सुधारण्यास आणि हाडे मजबूतीसाठी सायकल चालवणे
सायकल चालवल्याने सामर्थ्यआणि क्षमता वाढते.
नियमित सायकल चालवल्याने मनाची एकाग्रता वाढते. सायकलिंग हा व्यायामाच सर्वात सोपा आणि प्रभावी प्रकार आहे.