Manasvi Choudhary
सुक्या मेव्यातील एक महत्वाचे फळ म्हणजे काळे मनुका.
काळे मनुका हे आयुर्वेदानुसार औषधी आणि गुणकारी आहेत.
काळ्या मनुकामुळे रक्त प्रवाह व रोगप्रतिकारशक्ती वाढते.
काळे मनुका हे हृदय, डोळे आणि किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
काळ्या मनुका खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. अशक्तपणा दूर होतो.
काळे मनुका खाल्ल्याने रक्त शुद्ध होते व रक्ताचे प्रमाणही वाढते.
हाडांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी काळ्या मनुकाचे सेवन करणे