Soha Ali Khan: घरच्यांचा विरोध झुगारुन बॉलिवूडमध्ये एन्ट्री; सोहा अली खानचा प्रवास

Pooja Dange

सोहा अली खानचा बर्थडे

अभिनेत्री सोहा अली खानचा आज वाढदिवस आहे.

Soha Ali Khan | Instagram @sakpataudi

सोहाची बर्थ डेट

४ ऑक्टोबर १९७८ साली जन्मलेली सोहा ४५ वर्षांची झाली आहे.

Soha Ali Khan | Instagram @sakpataudi

सोहा अली खानचं शिक्षण

सोहा अली खानचे शिक्षण दिल्लीतील ब्रिटिश शाळेत झाले असून पुढील शिक्षण इंगलंडच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून घेतेले आहे.

Soha Ali Khan | Instagram @sakpataudi

परदेशात घेतलं उच्च शिक्षण

लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्समधून अंतरराष्ट्रीय संबंध या विषयात मास्टर्स डिग्री मिळवली आहे. यासाठी सोहाने बँकिंग क्षेत्रात देखील काम केलं.

Soha Ali Khan | Instagram @sakpataudi

पतौडी खानदानाची लेक

सोहा, शर्मिला टागोर - टायगर खान यांची मुलगी आणि सैफ अली खानची धाकटी बहीण आहे.

Soha Ali Khan | Instagram @sakpataudi

अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय

पतौडी खानदानातील कोणालाच सोहाने अभिनय क्षेत्रात येणं पसंत नव्हतं. जिद्दीने सोहाने तिचं स्वप्न पुर्ण केले.

Soha Ali Khan | Instagram @sakpataudi

अभिनय क्षेत्रात पदापर्ण

वयाच्या २५ व्या वर्षी सोहाने बंगाली चित्रपट 'इचि श्रीकांत'मधून अभिनय क्षेत्रात पदापर्ण केलं. तसेच शाहिद कपूरसोबत सोहाने 'दिल मांगे मोर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

Soha Ali Khan | Instagram @sakpataudi

कुणाल खेमूशी लग्न

सोहाने २०१५ साली अभिनेता कुणाल खेमूशी लग्न केले. त्यांना एक मुलगी देखील आहे.

Soha Ali Khan | Instagram @sakpataudi

सोहाची सिने कारकीर्द

सोहा अली खानने तिच्या आतापर्यंतच्या सिने कारकीर्द ३० हून चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Soha Ali Khan | Instagram @sakpataudi

सोहा अली खानने लिहिलेलं पुस्तक

अभिनेत्री सोहा अली खान लेखिका देखील आहे. तिने 'द पेरिल्स ऑफ बींग मॉडरेटली फेमस' हे पुस्तक लिहिलं आहे.

Soha Ali Khan | Instagram @sakpataudi

NEXT: Manushi Chhillar | मानुश्री छिल्लरचे फोटो पाहूण म्हणाल 'जणू स्वप्नपरीच तू...'

Manushi Chhillar | Instagram @manushi_chhillar
येथे क्लिक करा