Rajeshwari Kharat : 'शालू कुठे आहेस तू? काळ्या चिमणीची राख घेवून येतोय'

Satish Daud

अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

Rajeshwari Kharat Instagram | Instagram

 मराठमोळ्या राजेश्वरी खरातचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. 

Rajeshwari Kharat Cast | Instagram

 फँड्रीमधील शालू या भूमिकेमुळे राजेश्वरी खरातला विशेष लोकप्रियता मिळाली. 

Rajeshwari Kharat Movie | Instagram

 नुकतेच राजेश्वरी खरातने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर पोष्ट केले आहे.

Rajeshwari Kharat Husband | Instagram

राजेश्वरीच्या या फोटोंवर चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rajeshwari Kharat Biography | Instagram

'शालू कुठे आहेस तू? काळ्या चिमणीची राख घेवून येतोय', अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली.

Rajeshwari Kharat Latest | Instagram

राजेश्वरी खरातच्या फोटोवर चाहत्याने केलेली ही भन्नाट प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Rajeshwari Kharat New Photos | Instagram

फँड्री चित्रपटातील चित्रपटातील जब्या आणि शालू म्हणजेच राजेश्वरी यांच्या लव्हस्टोरीला प्रेक्षकांची पसंती मोठी पसंती मिळाली होती.

Rajeshwari Kharat Beautiful | Instagram

NEXT : 'खल्लास गर्ल'च्या सौंदर्याची जादू तुम्हालाही वेड लावेल!

Isha koppikar | Instagram
क्लिक करा