Mumbai Horror Places: या आहेत मुंबईतील Haunted जागा, जिथे जाण्यासाठी आजही लोकं घाबरतात

कोमल दामुद्रे

मुंबई

मुंबईत जितकी पर्यटन स्थळे आहेत तितकेच भयावह ठिकाणं देखील.

मुंबईतील भयावह जागा

असे म्हटले जाते की, मुंबईत अशा अनेक भयावह जागा आहेत ज्या आजही भुताने झपाटलेल्या आहेत. या ठिकाणी एकटे जायला आजही अनेक लोक घाबरतात.

मुकेश मिल - कुलाबा

अनेक हिंदी हॉरर चित्रपटाचे चित्रिकरण या ठिकाणी करण्यात आले आहे. कारण या मिलला एक भयानक रुप मिळाले आहे. काही वर्षांपूर्वी या मिलला आग लागली होती त्यात अनेक जण मृत्यू पावले अशी घटना समोर आली होती.

डिसोझा चाळ -माहिम

माहिमची डिसोझा चाळीतही भुतांचा वावर असल्याचे म्हटले जाते.

मार्वे मढ आयलंड

मालाडच्या मार्वे मढ आयलंड रस्त्यावर नववधू फिरताना दिसते असे म्हटले जाते. या ठिकाणी अनेकदा लोकांना काही भयानक अनुभव देखील आले आहेत.

संजय गांधी नॅशनल पार्क - बोरीवली

संजय गांधी नॅशनल पार्क हे भयावह ठिकाणं मानले जाते. रात्रीच्या वेळी येथे खूप कमी लोक या ठिकाणी येतात.

Next : ४ राशींसाठी सुर्वणकाळ, शेजाऱ्यांशी भांडण मिटेल; तब्येतीची काळजी घ्या

Weekly Rashi Bhavishya In Marathi 2023 | Saam tv
येथे क्लिक करा