साम टिव्ही ब्युरो
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
हल्लीच शिवालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
शिवालीने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला आहे.
हटके अदांजातलं शिवालीचा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.
सोशल मीडियावर शिवालीच्या फोटोंवर तूफान लाईक्स येत आहेत.
शिवालीने अल्पावधीतच तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.