Harsha Richhariya: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हर्षाचं शिक्षण काय माहितेय का?

Bharat Jadhav

महाकुंभ

13 जानेवारीपासून सुरू झालेला हा महाकुंभमेळा 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

कुंभमेळ्यात दिसली सुंदर स्त्री

या महाकुंभातील अनेक सांधूंचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात हर्षा रिछारिया नावाची एक सुंदर महिलेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

महाकुंभात हर्ष रिछारियाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करताहेत.

हर्षा साध्वी आहे?

हर्षाने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की ती साध्वी नाहीये. तर एक शिष्या आहे.

हर्षाचं शिक्षण किती

सोशल मीडियावर 'साध्वी' म्हणून व्हायरल होणारी हर्षा किती शिकलेली आहे आणि ती काय करते?

कोणती पदवी आहे

हर्षाने पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तिने बीबीएची पदवी मिळवली आहे.

अँकर आणि मॉडेल

हर्षा एक अँकर आणि मॉडेल आहे हे, ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर देखील आहे.

धर्माचं करणार काम

कुंभमेळ्यादरम्यान जेव्हा हर्षाला विचारण्यात आले की तिला तिच्या जुन्या आयुष्यात परत यायचे आहे का, तेव्हा तिने सांगितलं सध्या तिला धर्मासाठी काम करायचं आहे.