Manasvi Choudhary
प्रसिद्ध क्रिकेटपटून हार्दिक पांड्याच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी आहे.
हार्दिक पाड्यांने नवीन अलिशान कार घेतली आहे. हार्दिकने लॅम्बोर्गिनी उरूस एसई एसयूव्ही कार खरेदी केली आहे.
लॅम्बोर्गिनी कार ऑगस्ट २०२४ मध्ये भारतात लाँच झाली. जी पहिली प्लग-इन हायब्रिड एसयूव्ही आहे
या कारची शोरूम किंमत 4.57 कोटी रूपये आहे. हार्दिक पांड्याच्या या लॅम्बोर्गिनी कारचा रंग यल्लो शेडमध्ये आहे.
सोशल मीडियावर हार्दिक पांड्याला टॅग करत कारचे लेटेस्ट फोटो व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हार्दिक पांड्या हा लक्झरी कार कलेक्शनसाठी ओळखला जातो.