Ruchika Jadhav
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
क्रिकेटमध्ये केलेल्या विक्रमामुळे नव्हे तर दुसऱ्यांदा करत असलेल्या विवाह सोहळ्यामुळे.
२०२० मध्ये त्याने लॉकडाउन असताना विवाह केला होता.
आता हार्दिकने पारंपारिक पद्धतीने लग्न केलं आहे.
या लग्न सोहळ्यात दोघेही कमालीचे सुंदर दिसत आहेत.
हार्दिकने यासाठी क्रिक रंगाची सुंदर शेरवानी परिधान केली आहे.
हार्दिक नताशासोबत सप्तपदी घेताना.
नताशाने देखील क्रिम रंगाचा घागरा आणि लाल रंगाची साडी परिधान केली आहे.