Hardik-Natasha Wedding : हार्दिक आणि नताशाच्या लग्नातील खास फोटो

Shivani Tichkule

हार्दिक आणि नताशाचा यांचा विवाहसोहळा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी उदयपूर येथे संपन्न झाला.

Hardik-Natasha Marriage | Instagram

हार्दिक आणि नताशाच्या लग्नाचे फोटो समोर आले आहे.

Hardik-Natasha Photos | Instagram

लग्नात हार्दिक पंड्या याने काळ्या रंगाचा टक्सीडो सूट तसेच नताशा स्टॅन्कोविक हिने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता.

Hardik-Natasha Photoshoot | Instagram

फोटोमध्ये नताशा आणि हार्दिक एकमेकांना किस करत असल्याचं दिसत आहे.

Hardik-Natasha Age | Instagram

नताशा आणि हार्दिक यांचा मुलगा अगस्त्यही या फोटोत दिसत आहे.

Hardik-Natasha Baby | Instagram

या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Hardik-Natasha New Photos | Instagram

याआधी हार्दिक-नताशाने लॉकडाऊनमध्ये पारंपरिक पद्धतीने विवाह केला होता.

Hardik-Natasha Family | Instagram

त्यांना अगस्त्य नावाचा मुलगाही आहे.

Hardik-Natasha Family | Instagram

Next : "आईला सांगायचे ना पाठीला साबण लाऊन द्यायला कशाला इतका व्यायाम करतंय"

येथे क्लिक करा