Hardik Pandya: हार्दिक- नताशाने दुसऱ्यांदा घेतले सात फेरे; फोटो पाहिले का?

Gangappa Pujari

हार्दिक आणि नताशाचा दुसरा विवाहसोहळा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारी रोजी उदयपूर येथे संपन्न झाला.

Hardik Natasha Wedding | Saamtv

त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Hardik Natasha Wedding | Saamtv

हार्दिक पंड्या याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

Hardik Natasha Wedding | Saamtv

चाहत्यांनी दोघांना शुभेच्या दिल्या असून दोघांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

Hardik Natasha Wedding | Saamtv

फोटोंंमध्ये हार्दिक आणि नताशाने हिंदू धर्मानुसार लग्न केल्याचे पाहायला मिळत आहे.

Hardik Natasha Wedding | Saamtv

दोघांच्याही चेहऱ्यावर लग्नाचा आनंद पाहायला मिळत आहे.

Hardik Natasha Wedding | Saamtv

वधुच्या कपड्यांमध्ये नताशा जणू अप्सराच वाटत आहे...

Hardik Natasha Wedding | Saamtv

त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Hardik Natasha Wedding | Saamtv

NEXT: परी म्हणू की सुंदरा! संजना संघीच्या फोटोंची चाहत्यांना भुरळ

Sanjana Sanghi | Saamtv
येथे क्लिक करा