चाहते घायाळ! हार्दिक पंड्याने पत्नी नताशा स्टेनकोविकसह शेअर केले 'Bold Photos'

नरेश शेंडे

हार्दिक पंड्याने पत्नी नताशा स्टेनकोविकसह प्रायव्हेट फोटोज इन्साग्रामवर शेअर केले आहेत.

Hardik Pandya and NatasaStankovic | instagram

नताशा स्टेनकोविक बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

NatasaStankovic | Instagram

हार्दिक पंड्या त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकसोबत अलिंगन करून निसर्गाचा आनंद लुटत आहे.

Hardik Pandya and Natasa Stankovic | Instagram

हार्दिक पंड्या त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांचं स्मितहास्य पाहून चाहत्यांच्याही नजरा खिळल्या आहेत.

Hardik Pandya and Natasa Stankovic | Instagram

हार्दिक पंड्या सध्या पत्नी नताशा स्टेनकोविकसह सुट्टयांची मजा घेत आहे.

Natasa Stankovic | Instagram

हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोविक सोशल मीडियावर बोल्ड फोटोज शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असतात.

Hardik Pandya and Natasa Stankovic | Instagram
क्लिक करा